“बाप्पा होता भांडत”

काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत, आपल्या अडचणींची कैफियत होता पोटतिडकीने मांडत II देवघरातून तू मला बाहेर का आणलंस ? तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक कशाला चार-चौघात मांडलंस ? गायलास तू सुरुवातीला ताल-सुरात आरत्या, केलीस साधी फुलांची आरास भोवती रंगीत बत्त्या. खूप मस्त छान असायचं आनंद वाटायचा येण्यात, सुख-शांती-समाधान मिळे चैतन्य तुला देण्यात. दहा दिवस […]

“ ती “

ती नेपाळच्या धनगरी जिल्ह्यातील कुठल्यातरी गावातली. नवऱ्याने तिला सोडले चार मुलं गळ्यात टाकून. दोन मुलगे आणि दोन मुली. मुलांना कसबस तिनं वाढवलं आणि मोठया मुलाचे आणि मुलीचे लग्न लावून दिले. धाकटी दोन मुलं काहीतरी मोलमजुरी करतात तिकडे. घर कसे चालेल ह्या चिंतेने आणि नेपाळपेक्षा चार पैसे जास्त मिळतील ह्या विचाराने ती मुंबईमध्ये तिच्यापेक्षा दहाबारा वर्षांनी […]

CRZ vs DEVELOPMENT

A Regulation like CRZ is a must to protect the coast from anarchical development. All talk of ‘development’ vs. ‘regulation’ or ‘conservation’ is missing the point completely. Development cannot be unfettered and an assessment is necessary before any project meant for development is executed, both with respect to the short term and long term benefits […]

“ तो “

तो आजसुद्धा भेटला मला. दर पावसाळ्यात भेटतो. मी पावसाळ्यात मुंबई–गोवा हायवे ने अलिबागला जाण्याऐवजी उरण–करंज्याहून रेवस बंदरावर होडी (तर) ने जाणे पसंत करतो. तो होडीत तिकिट फाडतो. हाफ हाताचा शर्ट,खाली हाफ चड्डी,पायात कधी चप्पल कधी बीनचपलीचा,हातात सिल्व्हर मेटल बेल्टचे घड्याळ. आजपर्यंत तो एकही शब्द बोललेलामला आठवत नाही. मी त्याला मागील पाच वर्षे पाहतोय. केवळ हात […]